
Featured Post
Stay Warm in Autumn: Roasted Pumpkin Soup
- तू जग तुला हवं तस….नमस्कारआयुष्य!!आयुष्य काय हो आपण ते तर जगतोच आहे पण आयुष्यात पहिल्यांदाच आपण जेव्हा पाय ठेवला तेव्हा नाजूकशी पावलं घेऊन आपण आलो ती नाजुकशी पावलं हळूहळू मोठी झाली आणि त्या पावलांवर आता खूपContinue reading “तू जग तुला हवं तस….”
- बापाची कहाणीचा वेगळी असते…पोरीची पसंती आली कीबापाचं काळीज धडधडतंचिमणी घरटं सोडणार म्हणूनआतल्या आत खूप रडतं हसरे खेळकर बाबा एकदमधीर गंभीर दिसू लागतातपोरीला पाणी मागण्या पेक्षास्वतःच उठून घेऊ लागतात या घरातला चिवचीवाट आताकायमसाठी थांबणार असतोम्हणून बापContinue reading “बापाची कहाणीचा वेगळी असते…”
- शेवटी प्रश्न उरतोच ना…..आजकाल काहीही नवीन करायचं म्हटलं की चार वेळा लोक विचार करतात की लोक काय म्हणतील पण आपण कधीकधी विसरतो की ह्या लोकांसाठी गरज पडल्यावर आपण चांगले असतो आणि गरज संपल्यावर वाईट .Continue reading “शेवटी प्रश्न उरतोच ना…..”